Learn Sanskrit Numbers 1 to 100 in Easiest Way Now | संस्कृत अंक १ ते १०० (एक ते शंभर)

Learn Sanskrit Numbers 1 to 100 in Easiest Way

Sanskrit Numbers 1 to 100 हे या पेजवर वाचता येतील. पुढे 51 ते 100 दिले आहेत. इंग्रजी अंक, इंग्रजी स्पेलिंग, मराठी उच्चार, संस्कृत अंकाचा शब्द आणि इंग्रजी स्पेलिंग द्वारे संस्कृत शब्द उच्चार (Pronunciation) दिले आहेत.