Site icon जागृति मंच

Sampurna Gurucharitra | संपूर्ण गुरुचरित्र (52 अध्याय)

॥ संपूर्ण गुरुचरित्र ॥

Sampurna Gurucharitra

गुरु भक्त आणि साधकांना सादर प्रणाम. दत्तजयंतीच्या निमित्ताने गुरुसेवा म्हणून संपूर्ण गुरुचरित्र (Sampurna Gurucharitra) हा अनमोल ग्रंथ ब्लॉगच्या माध्यमातून आपणांसाठी इथे प्रसिद्ध करीत आहे. 
बरेच दिवस काही मित्र आणि सप्तचक्र-ध्यान वर्ग साधक काही ग्रंथ खूप दुर्मिळ, काही अनमोल आहेत आणि काही खूप महाग आहेत तरी, कागद वाचवून काही ग्रंथ योग्य व्याकरणासह ब्लॉगच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यास विनंती करीत होते.

गेले दोन वर्षे सातत्याने गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचत आहे. या दरम्यान खूप काही प्रचीती आल्या. २०२१ च्या कार्तिक पोर्णिमेला स्वप्नात आदेश झाला की गुरुचरित्र हा ब्लॉगच्या रुपाने प्रसिद्ध करावा. संपूर्ण दिवसभर कानात आदेश ऐकू येत राहिला, हीच आज्ञा समजून हा ब्लॉग तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. 

इथे खाली संपूर्ण गुरुचरित्राच्या (Sampurna Gurucharitra) ५२ अध्यायाच्या ५२ लिंक आहेत तसेच सात दिवसाच्या पारायणाच्या लिंक याच पानावर शेवटी दिल्या आहेत. गेल्या काही दिवसात या ब्लॉग च्या निमित्ताने गुरुचरित्र वाचनाचा आणि आपली सेवा करण्याचा अलभ्य लाभ मिळाला आहे. 

खाली दिलेले अध्याय उघडण्यासाठी “इथे क्लिक करा” वर क्लिक केल्यास तो अध्याय ओपन होईल.

अ) गुरुचरित्र पारायणाची पद्धत ➡ इथे क्लिक करा

आ) गुरुचरित्र वाचनापूर्वीचा संकल्प ➡ इथे क्लिक करा

१ गुरुचरित्र अध्याय पहिला ➡ इथे क्लिक करा 

२ गुरुचरित्र अध्याय दुसरा ➡ इथे क्लिक करा 

३ गुरुचरित्र अध्याय तिसरा ➡ इथे क्लिक करा 

४ गुरुचरित्र अध्याय चौथा ➡ इथे क्लिक करा 

५ गुरुचरित्र अध्याय पाचवा ➡ इथे क्लिक करा 

६ गुरुचरित्र अध्याय सहावा ➡ इथे क्लिक करा

७ गुरुचरित्र अध्याय सातवा ➡ इथे क्लिक करा

८ गुरुचरित्र अध्याय आठवा ➡ इथे क्लिक करा

९ गुरुचरित्र अध्याय नववा ➡ इथे क्लिक करा 

१० गुरुचरित्र अध्याय दहावा ➡ इथे क्लिक करा 

११ गुरुचरित्र अध्याय अकरावा ➡ इथे क्लिक करा 

१२ गुरुचरित्र अध्याय बारावा ➡ इथे क्लिक करा

१३ गुरुचरित्र अध्याय तेरावा ➡ इथे क्लिक करा

१४ गुरुचरित्र अध्याय चौदावा ➡ इथे क्लिक करा 

१५ गुरुचरित्र अध्याय पंधरावा ➡ इथे क्लिक करा

१६ गुरुचरित्र अध्याय सोळावा ➡ इथे क्लिक करा 

१७ गुरुचरित्र अध्याय सतरावा ➡ इथे क्लिक करा

१८ गुरुचरित्र अध्याय अठरावा ➡ इथे क्लिक करा

१९ गुरुचरित्र अध्याय एकोणिसावा ➡ इथे क्लिक करा 

२० गुरुचरित्र अध्याय विसावा ➡ इथे क्लिक करा

२१ गुरुचरित्र अध्याय एकविसावा ➡ इथे क्लिक करा

२२ गुरुचरित्र अध्याय बाविसावा ➡ इथे क्लिक करा

२३ गुरुचरित्र अध्याय तेविसावा ➡ इथे क्लिक करा

२४ गुरुचरित्र अध्याय चोविसावा ➡ इथे क्लिक करा

२५ गुरुचरित्र अध्याय पंचविसावा ➡ इथे क्लिक करा

२६ गुरुचरित्र अध्याय सव्विसावा ➡ इथे क्लिक करा

२७ गुरुचरित्र अध्याय सत्ताविसावा ➡ इथे क्लिक करा

२८ गुरुचरित्र अध्याय अठ्ठाविसावा ➡ इथे क्लिक करा

२९ गुरुचरित्र अध्याय एकोणतिसावा ➡ इथे क्लिक करा

३० गुरुचरित्र अध्याय तिसावा ➡ इथे क्लिक करा

३१ गुरुचरित्र अध्याय एकतिसावा ➡ इथे क्लिक करा

३२ गुरुचरित्र अध्याय बत्तिसावा ➡ इथे क्लिक करा

३३ गुरुचरित्र अध्याय तेहेतिसावा ➡ इथे क्लिक करा

३४ गुरुचरित्र अध्याय चौतिसावा ➡ इथे क्लिक करा

३५ गुरुचरित्र अध्याय पस्तिसावा ➡ इथे क्लिक करा

३६ गुरुचरित्र अध्याय छत्तिसावा ➡ इथे क्लिक करा

३७ गुरुचरित्र अध्याय सदतिसावा ➡ इथे क्लिक करा

३८ गुरुचरित्र अध्याय अडतिसावा ➡ इथे क्लिक करा

३९ गुरुचरित्र अध्याय एकोणचाळिसावा ➡ इथे क्लिक करा

४० गुरुचरित्र अध्याय चाळिसावा ➡ इथे क्लिक करा

४१ गुरुचरित्र अध्याय एक्केचाळिसावा ➡ इथे क्लिक करा

४२ गुरुचरित्र अध्याय बेचाळिसावा ➡ इथे क्लिक करा

४३ गुरुचरित्र अध्याय त्रेचाळिसावा ➡ इथे क्लिक करा

४४ गुरुचरित्र अध्याय चव्वेचाळिसावा ➡ इथे क्लिक करा

४५ गुरुचरित्र अध्याय पंचेचाळिसावा ➡ इथे क्लिक करा

४६ गुरुचरित्र अध्याय सेहेचाळिसावा ➡ इथे क्लिक करा

४७ गुरुचरित्र अध्याय सत्तेचाळिसावा ➡ इथे क्लिक करा

४८ गुरुचरित्र अध्याय अठ्ठेचाळिसावा ➡ इथे क्लिक करा

४९ गुरुचरित्र अध्याय एकोणपन्नासावा➡ इथे क्लिक करा

५० गुरुचरित्र अध्याय पन्नासावा ➡ इथे क्लिक करा

५१ गुरुचरित्र अध्याय एक्कावन्नावा ➡ इथे क्लिक करा

५२ गुरुचरित्र अध्याय बावन्नावा ➡ इथे क्लिक करा

हे ही वाचा: –

Exit mobile version