Site icon जागृति मंच

Guru Charitra Parayan Paddhati | गुरुचरित्र पारायण पद्धत

Guru Charitra Parayan Paddhati

गुरुचरित्र पारायण पद्धत | Guru Charitra Parayan Paddhati in Marathi

श्रीगुरुचरीत्र हा ग्रंथ महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही वाचला तसेच पूजला जातो. श्रीनृसिंह सरस्वती यांचा इसवीसनाच्या १४व्या शतकातील दिव्यत्वाचे व तसेच त्यांच्या अद्भुत चरीत्राचे गुणगान करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५ व्या शतकात लिहीला आहे. या गुरुचरित्र पारायण पद्धत Guru Charitra Parayan Paddhati पुढे देत आहे.

श्रीसरस्वती गंगाधर हे श्रीगुरूंच्या परंपरेचा वारसा लाभलेले श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक आहेत तसेच चरीत्रासारखा अलौकिक विषयाचे लेखन असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. या ग्रंथाचे वाचन अत्यंत लाभप्रद / शुभफलदायी आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरीत्र-वाचनाची एक विशिष्ट पद्धती आहे. या विशिष्ट पद्धतीनेच गरूरुचरित्राचे वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरीत्र लेखकांचे म्हणणे आहे.

“अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।”

अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे. वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्प पूर्तिसाठी गुरुचरीत्र-सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. पारायणाच्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचे काही सामान्य नियम वा संकेत खाली देत आहे.

पारायणाचे नियम खालीलप्रमाणे आहेत. Guru Charitra Parayan Paddhat Rules

हे ही वाचा: –

Exit mobile version